सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.
उदाहरणे : लोक आमच्यावर उगाच जळतात.
समानार्थी : कुढणे, जळणे
दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।
Feel envious towards. Admire enviously.
अर्थ : दुःखाने क्षीण होणे.
उदाहरणे : तुम्ही कशासाठी इतके झुरता?
स्थापित करा
झुरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhurne samanarthi shabd in Marathi.